Mangalagaur Competition
चला मंगळागौर खेळूया
नमस्कार मंडळी! मंगळागौरीच्या खेळांचे मधुर क्षण पुन्हा अनुभवण्यासाठी खास निमंत्रण!
महाराष्ट्रात श्रावण महिन्यात मंगळागौरीचा सण साजरा केला जातो. आपल्या अधिवेशनात हे क्षण पुन्हा अनुभवूया. पारंपारिक झिम्मा, फुगडी, गोफ ह्या सारख्या खेळांमधून जुन्या आठवणींना उजाळा देत, नव्या मैत्रीची गोड नाती जुळवूया. येणाऱ्या पिढ्यांसाठी हा अमूल्य ठेवा जपण्याची ही एक सुवर्णसंधी.
सिॲटल येथे होणाऱ्या BMM2026 अधिवेशनात आयोजित करत आहोत मंगळागौरीच्या खेळांची अनोखी स्पर्धा - चला मंगळागौर खेळूया!

Competition Format
Stage 1: Online Submission
Submit a video of your performance. Judges will review and select finalists based on creativity, content, and delivery.
Stage 2: In-Person Performance
Finalists will be invited to perform live during the BMM Convention and winners will be announced at the convention after judging by a panel of expert judges.
चला मंगळागौर खेळूया - प्रवेशिका
Online booking has ended.
Contact naprogramsnonmusic@bmmseattle2026.org for more details.