Smaranika Competitions
स्मरणिका स्पर्धा
मंडळी, स्मरणिकेसाठी खालील स्पर्धा आयोजित केल्या असून ह्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करीत आहोत!
📅 चित्र पाठवण्याची शेवटची तारीख: ३१ मार्च २०२६
📧 काही प्रश्न असल्यास smaranika@bmmseattle2026.org येथे संपर्क साधा.

Smaranika Competitions
Submission Categories
कथा स्पर्धा
📝 तुमच्या कल्पक विचारांना गती द्या आणि तुम्ही लिहिलेल्या आकर्षक आणि रंजक कथा स्मरणिकेसाठी पाठवा!
नियम:
- १. कथा मराठीतून असावी.
- २. कथा कोणत्याही प्रकारची असू शकते (गंभीर, विनोदी, सामाजिक, गूढ, काल्पनिक, इत्यादी), जोपर्यंत ती विषयाशी सुसंगत आहे.
- ३. कथेसाठी शब्दमर्यादा २५०० शब्दांपर्यंत.
कृपया आपली कथा पाठवण्यासाठी इथे प्रवेशिका सादर करावी: