Stand-Up Comedy Competition
नांदा हास्य भरे
नमस्कार मंडळी! हसवणूक, विनोद, आणि मराठी भाषेचं सौंदर्य यांचा एकत्रित आनंद घ्यायची संधी आली आहे!
सिॲटल येथे होणाऱ्या BMM2026 अधिवेशनात आयोजित करत आहोत एक खास मराठी स्टँडअप कॉमेडी स्पर्धा नांदा हास्य भरे - इथे तुमचा विनोदी दृष्टिकोन, अभिनयकौशल्य, आणि भाषेची पकड तुमच्या कलात्मकतेला वाव देईल.
प्रत्येक कलाकाराला दिली जातील ५ ते ७ मिनिटं - हसवायला, विचार करायला लावायला, आणि तुमची प्रतिभा दाखवायला! हे व्यासपीठ आहे मराठी विनोदाला प्रोत्साहन देण्याचं आणि त्यातही संपूर्ण कुटुंबासह अनुभवता येईल अशा दर्जेदार विनोदाचं!

Competition Format
Stage 1: Online Submission
Submit a 5-7 minute video of your original Marathi stand-up routine. Judges will review and select finalists based on creativity, content, and delivery.
Stage 2: In-Person Performance
Finalists will be invited to perform live during the BMM Convention and winners will be announced at the convention after judging your performances by a panel of expert judges.
नांदा हास्य भरे - प्रवेशिका
Online booking has ended.
Contact naprogramsnonmusic@bmmseattle2026.org for more details.