UttarRang Antakshari
उत्तररंग मराठी अंताक्षरी
UttarRang Antakshari is a warm, memory-filled Marathi music competition created especially for the UttarRang experience at BMM2026 Seattle.
The format is designed to bring participants together through familiar songs, playful recall, and shared stage energy while keeping the experience simple and welcoming for Day 0 attendees.
Use the details below to understand how participation works, how to register, and where the competition form will appear once it is ready.

UttarRang Antakshari
Participation Details
स्पर्धेविषयी माहिती
रंगुया रंगांत सुरांच्या… माय मराठीच्या! आठवणींना उजाळा देणारी आणि सुरांनी रंगणारी मराठी अंताक्षरी स्पर्धा – आणि त्याचबरोबर खास बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी!
🟡 नोंदणी कशी कराल? इच्छुकांनी स्वतंत्र प्रवेशिका (फॉर्म) भरून आपले नाव नोंदवावे. कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही आवश्यकतेनुसार गट करू.
📝 महत्वाची सूचना: ही स्पर्धा उत्तररंग परिषदेला प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सहभागींसाठीच आहे. स्पर्धेसाठी कोणतेही वेगळे शुल्क नाही. खालील लिंक वापरून Day 0 – BMM Initiatives (Aug 6) किंवा पूर्ण अधिवेशनासाठी साठी नोंदणी करू शकाल.
🗓️ प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख: ३१ मे
📩 प्रश्नांसाठी संपर्क: uttarrang@bmmseattle2026.org